मोल
असली मोत्यांचे मोल जाणणारा जवाहिर असतो.
विरहाच्या अश्रुचे मोल
जाणणारा रांझेचा हीर असतो,
वाळवंटातात तहानलेल्यास
मृगजळाचा धीर असतो.
असली मोत्यांचे मोल जाणणारा जवाहिर असतो.
वाट बघून सुकलेले अश्रु
जपनारा झाराचा वीर असतो,
डोळ्यातून ओघावणाऱ्या अश्रुंना
ओठांचा शेजार असतो.
असली मोत्यांचे मोल जाणणारा जवाहिर असतो.
संजय पाटील
विरहाच्या अश्रुचे मोल
जाणणारा रांझेचा हीर असतो,
वाळवंटातात तहानलेल्यास
मृगजळाचा धीर असतो.
असली मोत्यांचे मोल जाणणारा जवाहिर असतो.
वाट बघून सुकलेले अश्रु
जपनारा झाराचा वीर असतो,
डोळ्यातून ओघावणाऱ्या अश्रुंना
ओठांचा शेजार असतो.
असली मोत्यांचे मोल जाणणारा जवाहिर असतो.
संजय पाटील


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा